Y | Trailer Launch | "पाच मिनिटात दिला सिनेमाला होकार" | Onkar Gowardhan
वाय या आगामी सिनेमात अभिनेता ओंकार गोवर्धन एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याच्या या आगामी सिनेमाविषयी जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Vinay Pandey , Video Editor- Ganesh Thale