मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, युवासेना नेते वरुण सरदेसाई, दीपाली सय्यद उपस्थित आहेत. आज भक्तीभावाने रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "आज आमची तिर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. राम मंदिर निर्माण होतंय हे पाहून शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.
#MamataBanerjee #DevendraFadnavis #Protest #BJPShivSena #Jalna #JalAkroshMorcha #SharadPawar #AadityaThackeray #RamMandir #Ayodhya #UttarPradesh #HWNews