जुनाट रुढी परंपरांना छेद देण्यासाठी कोल्हापूरमध्ये आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. विधवा महिलांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर हळदीकुंकवाचा कार्यक्रम देखील करण्यात आला.
#kolhapur #kolhapurnewsupdates #kolhapurnews #vatpornima #vatpornimakolhapur #widow #vidhavavatpornima #rituals #culture