Aditya Thackeray Ayodhya Daura : नाशिकमधून निघालेले शिवसैनिक 35 तासांनी अयोध्येत पोहोचले ABP Majha

ABP Majha 2022-06-15

Views 44

शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्यावारीसाठी हजारो शिवसैनिकही अयोध्येत पोहोचलेत. नाशिकहून ट्रेनने निघालेले हजारो शिवसैनिक तब्बल ३५ तासांनंतर आज पहाटे अयोध्येत पोहोचले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS