आदित्यना उद्धव ठाकरेंच्या गाडीतून का उतरवत होते? Modi-Thackeray in Dehu | Inauguration Shila Temple

Lokmat 2022-06-14

Views 1

पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांना भाषण करू न दिल्याने वाद सुरू असताना दुसरीकडे मुंबईत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांवर चांगलेच संतापल्याचं समोर आले. देहू येथील कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनातील गॅलरीचं उद्धाटन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. आयएनएन शिक्रा येथे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री म्हणून आदित्य ठाकरे पोहचले होते. परंतु त्याठिकाणाहून एकत्र निघताना केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून नवा वाद सुरू झालाय. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि मावळत्या महापौर किशोरी पडेणेकर काय म्हणाल्यात पाहूयात...
(Guruprasad vo)
#Modi #UddhavThackeray #Dehu #Pune #ShilaTemple

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS