राज्यसभेत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर संभाजीराजेेंच्या समर्थकांनी शिनसेनेविरोधात जोरदार बॅनरबाजी केलीये. शिवसेना भवन आणि नवी मुंबईच्या कोपरखैरणेमध्ये समर्थकांनी शिवसेनेविरोधत बॅनर लावले. छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदार मावळ्यांचं अभिनंदन, असा मजकूर असणारे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरबाजीनंतर काही वेळातच पोलिसांनी बॅनर्स उतरवले आहेत