Shirdi : गेल्या सात महिन्यात 64 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन; भाविकांनी केले 188 कोटींचे दान

ABP Majha 2022-06-12

Views 14

Shirdi: कोरोना निर्बंध हटल्यानंतर गेल्या सात महिन्यात भाविकांची पावलं शिर्डीकडे वळतायत. आणि याच भाविकांनी गेल्या सात महिन्यात साईंच्या झोळीत १८८ कोटींचं दान अर्पण केलं आहे. गेल्या सात महिन्यात ६४ लाख भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं. हे दान रोख रक्कम तसंच सोन्या चांदीच्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांच्या स्वरुपात आहे. शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी ही माहिती दिलेय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS