एबीपी माझाच्या marathi.abplive.com या वेबसाईटला भेट द्या. आणि आजच्या माझा कट्टा या कार्यक्रमासंदर्भात आम्ही विचारलेल्या एका प्रश्नाचं अचूक उत्तर द्या. भाग्यवान विजेत्याला मिळेल माझा कट्टा या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी.
माझा कट्टा प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न -
सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बहल यांची पहिली भेट कोणत्या सिनेमाच्या सेटवर झाली?
या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला
[email protected] या इमेल आयडी वर पाठवा. भाग्यवान विजेत्याला मिळेल थेट माझा कट्टा या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.