Munnabhai DYSP Special Report: वकिलीच्या परिक्षेसाठी पोलिसी शक्कल! ABP Majha

ABP Majha 2022-06-09

Views 27

मुन्नाभाईची... आपल्या ठिकाणी एका दुसऱ्या परीक्षार्थीला बसवून, डॉक्टर झालेल्या संजय दत्तची म्हणजे मुन्नाभाईची स्टोरी सगळ्यांनी पाहिली असेल. जालन्यात जवळपास असाच प्रकार घडलाय .. इथल्या डीवायएसपींनी पदवी मिळवण्यासाठी मुन्नाभाईंचा आदर्श घेतलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS