महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष PMLA न्यायालयाने मतदानाचा हक्क नाकारला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रश्न निर्माण केला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने न्यायालयात दाखल करण्यात आला होता.
#AmolMitkari #PMLA #AnilDeshmukh #NawabMalik #ChandrakantPatil #VidhanParishad #DevendraFadnavis #RajyaSabha #BJP #Shivsena #NupurSharma #HWNews