बुधवारी औरंगाबाद शहरातील मराठवाडा संस्कृतीक मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाभिमानी सभा संपन्न झाली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपचे आमदार अतुल सावे यांनी सांगावं की त्यांचे वडील मोरेश्वर सावे हे शिवसैनिकांसह बाबरी मशीद पाडायला गेले होते की नाही. यावर आता आमदार अतुल सावे यांनीही प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्र्यांनाच उलट सवाल केला आहे.
#UddhavThackeray #AtulSave #SharadPawar #BJPShivSena #MoreshwarSave #Aurangabad #BabriMasjid #SambhajiNagar #HWNews