भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने याआधी शरद पवार यांची साक्ष नोंदवली होती. आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच इतर महत्त्वाच्या नेत्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.
#BhimaKoregaon #UddhavThackeray #sakal #Shivsena
Please Like and Subscribe for More Videos.