सदाभाऊ खोत यांनी आज आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी संवाद साधला त्यात ते म्हणाले ते पुन्हा निवडून येणार असं विश्वास त्यांना आहे. आणि ग्रामीण बागातील आमदार सुधा त्यांना मतदान करणार असल्याचा त्यांनी सांगितले.
#SadhabhauKhot #Farmers #Independent #VidhanParishad #DevendraFadnavis #NarendraModi #PMModi #VidhanParishad #RajyaSabha #BJP #MVA