मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर इतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
#RajyaSabha #NanaPatole #UddhavThackeray #Corona #Maharashtra #IndiaCovidCases #Covid19 #India #BMCElection #Mumbai #ShivSena #DevendraFadanvis