Aurangabad: मुख्यमंत्री Uddhav Thackeray उद्या औरंगाबादेत, पोलीस बंदोबस्ताचा आढावा

Sakal 2022-06-07

Views 205

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ८ जून रोजी औरंगाबादेत होणाऱ्या सभेदरम्यान पोलीस बंदोबस्त कसा असेल? कुठे कसे किती सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आदी माहिती देत आहेत औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता. (व्हिडीओ : सुषेन जाधव)
#aurangabad #uddhavthackeray #aurangabadnews #police #uddhavthackeray #uddhavthackeraynews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS