सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात. पण, सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यात काही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाची माहिती दिली.
#SanjayRaut #RajThackeray #Aurangabad #SambhajiNagar #NupurSharma #NarendraModi #DevendraFadnavis #ImtiazJaleel #ChandrakantKhaire #SharadPawar #AjitPawar