Maharashtra Monsoon 2022 : मान्सून कर्नाटक आणि गोव्यात्या सीमेवरच रेंगाळला ABP Majha

ABP Majha 2022-06-07

Views 130

यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार असं हवामान विभागानं छातीठोकपणे सांगतिलं... म्हणून तुम्ही छत्र्या आणि रेनकोटही बाहेर काढले असतील... मात्र आता त्याच छत्रा-रेनकोट पुन्हा एकदा कपाटात ठेवण्याची वेळ आलीय..कारण  मान्सूनं हवामान खात्याला चांगलंच तोंडघशी पाडलंय... कर्नाटकात दाखल झालेला पाऊस, कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे... मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३ जून च्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS