भाजपचे नेते गोपीचंद पडळकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर खालच्या पातळीवरची टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर भाजपाकडून मौन धारण करण्यात आलं असून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पडळकरांवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका केली आहे.
#SharadPawar #GopichandPadalkar #NCP #BJP #UddhavThackeray #ShivSena #Gujrat #Heroine #Owaisi #Aurangabad #RajeshTope #Mask #BoosterDose #Vaccination #CoronaVirus #BSF #ATS #Maharashtra