Jammu Pakistan Drone : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार

ABP Majha 2022-06-07

Views 15

जम्मूच्या अखनूरमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार. गोळीबारानंतर ड्रोन माघारी, पाकिस्तानचे मनसुबे उधळले. ड्रोनमधून पाडलेले टिफिन स्फोटकं जप्त. जवानांकडून परिसरात शोधमोहीम सुरु .

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS