BJP Nupur Sharma Special Report : भाजपमधून नुपूर शर्मांचं निलंबन, पण त्या आहेत तरी कोण? ABP Majha

ABP Majha 2022-06-06

Views 484

मोहंमद पैगंबरांबाबत एक वक्तव्य, टीव्ही डिबेट शोमध्ये आक्रमक भाषा, आणि पक्षातून हकालपट्टी. भाजपच्या प्रवक्त्या आणि आपल्या वक्तव्यशैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या नुपूर शर्मा यांची ही गोष्ट

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS