सांगलीच्या काजल सालगरने रचला नवा विक्रम | Kajal Salgar won gold medal in Khelo India

Lok Satta 2022-06-06

Views 495

एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सांगलीच्या काजल सलगरने एक नवा विक्रम आपल्या नवी केला आहे. तिने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलंय. सुवर्णपदक जिंकणाऱ्या काजलचे वडील महादेव सलगर सांगलीतील संजय नगर परिसरामध्ये चहा-भजी विकण्याचे काम करतात. काजलच्या कामगिरीबद्दल तिच्या पालकांना काय वाटतंय? जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS