ईडीच्या कारवाईचं गणितं नेमकं काय? ईडी कारवायांचं पुढे काय होतं? | How Enforcement Directorate Works?

Lokmat 2022-06-06

Views 9

गेल्या काही वर्षांत, ईडीच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापैकी फारच कमी प्रकरणं न्यायालयात पोहोचली आणि त्यावर निर्णय झाला. ईडीच्या प्रॉपर्टी जप्त करण्याच्या प्रकरणाला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. अनेकदा ही मालमत्ता संबंधित मालकाला परतही मिळू शकते. सामान्यतः ईडी मनी लाँड्रिंग, बेहिशेबी मालमत्ता किंवा उत्पन्नात अनियमितता आढळल्यास कारवाई करते. गेल्या काही महिन्यात ईडीने जप्त केलेल्या मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहेत. मात्र, अलीकडच्या काळात ईडीकडून होत असलेली कारवाई राजकीय स्वरूपाची असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातोय... या हजारोकोटींच्या मालमत्तांचे काय होतं? पुढे या लोकांना परत मिळतात का? नेमकं अशा प्रकरणांमध्ये काय घडतं ते पाहूयात... (Shailaja VO) How Enforcement Directorate (ED) Works?
#EnforcementDirectorate #ED #How?

ईडी ज्या मालमत्ता जप्त करते त्यांचं पुढे काय होतं...

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS