आम्ही हेच दाखवून देत होतो की आमच्याकडे चौथ्या उमेदवाराच्या विजयाकरिता मतदान आहे. त्यांना ते मान्य झालं नाही पण आमच्याकडे विजयासाठी मतदान आहे. आमच्या तिन्ही पक्षाचे आणि अपक्ष सदस्य संख्या आमच्याकडे आहे त्यामुळे आमचा उमेदवार विजयी होणार.
#PrithvirajChavan #BalasahebThorat #NanaPatole #RahulGandhi #Congress #SoniaGandhi #ED #summons #HWNews