महाविकास आघाडीतील महत्त्वाचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असं वक्तव्य केलं. मुंडेंच्या या वक्तव्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
#DhananjayMunde #NupurSharma #Mayawati #AkhileshYadav #KanpurViolence #SharadPawar #PrakashAmbedkar #CoronaCases #Maharashtra #Covid19