राज्यात अतिरिक्त उसाचे उत्पादन झाल्याने उसाचा प्रश्न गंभीर झालाय. सहा ते सात लाखमेट्रिक टन ऊस अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडून आहे. तर अनेक साखर कारखान्यांनी उसाचगाळप ही बंद केलय. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. कायआहे राज्यातील ऊसाची परिस्थिती....