Dr Pradip Awate on Covid: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रसाराचा वेग अधिक - डॉ आवटे ABP Majha

ABP Majha 2022-06-02

Views 45

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागलीय. तसंच कोरोनाचा नवा व्हेरियंटचा प्रसार वेगानं वाढतोय.. त्यामुळे कोणती काळजी घेतली पाहिजे.. या संदर्भात राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांच्याशी बातचीत केलीय

Share This Video


Download

  
Report form