३ जून २०२२ ला इर्सल हा सिनेमा रिलीज होतोय. सिनेमाचे दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार यांनी हा सिनेमा कसा तयार झाला? सिनेमाच्या शूटदरम्यान काय अडचणी आल्या हे शेअर केलं. पाहूया ही खास मुलाखत. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Omkar Ingale