सगळ्यांची लाडकी शेफाली म्हणजेच अभिनेत्री काजल काटेने तिच्या लाडक्या कारचे लाल प्राची सफर घडवली. काजलच्या कारमध्ये असलेला तिचा खजाना, ती गाडीची काळजी कशी घेते? पहा आजच्या Exclusively Yours मध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati , Video Editor- Omkar Ingale.