Hardik Patel : काँग्रेसला रामराम केल्यानंतर हार्दिक पटेल आता भाजपवासी होणार

ABP Majha 2022-06-02

Views 16

काँग्रेसला रामराम केल्यानंतर हार्दिक पटेल आता भाजपवासी होणार. 15 हजार कार्यकर्त्यांसह हार्दिक यांचा आज भाजप प्रवेश

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS