देशाच्या राजकारणातील एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आणि आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीचे समन्स आलंय म्हंटल्यावर काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.
#SoniaGandhi #RahulGandhi #NationalHerald #Congress #ED #Corruption #NanaPatole #BalasahebThorat #NarendraModi #HWNews