बुलढाणा जिल्हा परिषद शेष फंडामधून महिला बाल कल्याण या विभागाच्या विशेष घटक योजने अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या गर्भवती महिलांसाठी पौष्टिक आहार खरेदी करण्यात आला त्यामध्ये खजूर पाकीटच्या वाटपामध्ये झालेल्या घोटाळया बाबतची बातमी HW मराठीने प्रसारित केली होती व त्याचा पाठपुरावा सुद्धा केला. याच बातमीची आता प्रशासनानं दखल घेतली आहे.
#Buldhana #YashomatiThakur #BetiBachaoBetiPadhao #Nandura #Pregnancy #WCDMaharashtra #WomenEmpowermentScheme #WCD #ChikkiScam #DateScam #HWNews