पुणे विद्यापीठातील खंडू नावाच्या एका श्वानाचा बर्थडे विद्यार्थ्यांनी साजरा केला. भटक्या श्वानांवर देखील नागरिकांनी प्रेम करावे असा संदेश यातून देण्यात आला.
#straydog #straydogsrescue #dogs #dog #pet #petdog #birthdaycelebration #puneuniversity #puneuniversitynews #punenews