Raj Thackeray उद्या Lilavati रुग्णालयात दाखल होणार; १ जूनला शस्त्रक्रिया| MNS| Sharad Pawar| NCP

HW News Marathi 2022-05-30

Views 2

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. याबाबत माहिती देताना राज ठाकरे म्हणाले होते की, येत्या १ तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

#SharadPawar #RajThackeray #MNS #SanjayRaut #Lilavatihospital #Kolhapur #Rajyasabha #SidhuMoosewala #BJPShivsena #SambhajiRaje #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS