राज्यात सध्या अतिरिक्त ऊस गाळपाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. राज्यातील काही जिल्ह्यात अद्यापही ऊस शिल्लक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जालना जिल्ह्यातही अतिरीक्त उसाचा प्रश्न झाल्याने शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.
#Sugarcane #Jalna #DadaBhuse #Farmers #Crop #Field #Shetkari #Ganna #Fire #Sugar #SugarFactory #Farm #Karkhana #Ethanol #Maharashtra #HWNews