राज्यसभेची निवडणूक येत्या १० जुन रोजी होणार आहे. आज सर्व पक्षाच्या उमेदवारांनी अर्ड देखिल दखल केलं. मात्र भाजप ने आपला ३ उमेदवार दिल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही. ह्यावरून आता सध्या राजकारण तपलेल दिसतंय. एनसीपी चे उमेदवार प्रफुल पटेल यांनी फडणविस यांच्यावर टोला लगावला फडविसंनी आधी हिशोब करावं आणि नंतर बोलावं.
#SharadPawar #PrafulPatel #DevendraFadnavis #NanaPatole #NCP #RajyaSabha #Congress #BJPShivsena #UddhavThackeray #HWNews