भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टार्गेटवर नेहमीच पवार घराणं असतं. शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी गोपीचंद पडळकर एकही संधी सोडत नाहीत. आता बारामतीत बोलतानाही पडळकरांनी अहिल्यादेवींच्या जयंतीवरून आणि रोहित पवारांच्या पत्रिका वाटण्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.
#GopichandPadalkar #SharadPawar #Baramati #RohitPawar #AhilyadeviJayanti #BJP #NCP #DagadushethTemple #Hindutva #HWNews