Anil Deshmukh प्रकरणात Sachin Waze माफीचा साक्षीदार होण्यास तयार, पण माफीचा साक्षीदार म्हणजे काय?

Sakal 2022-05-28

Views 1

#AnilDeshmukh #SachinWaze #Maharashtra
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात आपण माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचा अर्ज बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनं केला. या अर्जावर सोमवारी म्हणजेच ३० मे रोजी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS