प्रत्येक पानवाल्याची वेगळी खासियत आणि वेगळी ओळख असते. मुंबईत एका पानवाल्याची ओळख त्याच्या दुकानातील घंट्यांमुळे आहे. याच घंट्यांमुळे त्याचं नाव गिनीज बूकमध्ये नोंदवलं गेलंय. आता पानाच्या दुकानात घंटा, हा प्रकार नेमका काय आहे आणि या पानवाल्याची खासियत काय आहे, ते या व्हिडीओतून जाणून घेऊयात...
#paanwala #GuinnessRecord #mumbai #ghanta