Aeroplane Takeoff and Landing | हा व्हिडीओ पाहून तुमचा काळजाचा ठोका चुकेल | Sakal Media

Sakal 2022-05-28

Views 1

Aeroplane Takeoff and Landing | हा व्हिडीओ पाहून तुमचा काळजाचा ठोका चुकेल | Sakal Media

एकाचवेळी धावपट्टीवर विमान टेकऑफ करत होतं तर दुसरं विमान लॅंड होत होतं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळू शकलं नाही. सध्या नेटिझन्सकडून या व्हिडीओला पसंती मिळतेय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS