Yeola Paithani | गडकिल्ल्यांची प्रतिमा असलेली पैठणी घ्यायला आवडेल? | Sakal Media
लवकरच पैठणीच्या पदरावर गडकिल्ले आणि शनिवारवाड्याचं दर्शन घडणार आहे.
कारण पैठणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या येवल्यातील काही कलाकारांनी आता गडकिल्ले आणि शनिवार वाडा पैठणीच्या पदरावर साकारण्याचं मोठं शिवधनुष्य हातात घेतलंय
येवल्याच्या पैठणीची जगभरात चर्चा आहे.