कोणत्या शनि मंदिरात दर्शन घेतल्याने शनि प्रकोप आणि साडेसाती दूर होते? Shani Jayanti 2022 | Shanidev

Lokmat Bhakti 2022-05-28

Views 0

वैशाख महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. आपल्या जीवनामध्ये शनीदेवाचे महत्व हे खूप आहे. शास्त्रानुसार शनीदेवतेला न्यायदेवता मानतात. यंदा सोमवार दिनांक ३० मे या दिवशी शनी जयंती आहे. पण कोणत्या शनि मंदिरात दर्शन घेतल्याने शनि प्रकोप आणि साडेसाती दूर होते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Shanijayanti2022 #Shanidev #Shanijayanti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS