Twitter Stock Price Manipulation: ट्विटर गुंतवणूकदारांकडून Elon Musk यांच्या विरोधात खटला दाखल, पाहा काय आहे कारण

LatestLY Marathi 2022-08-18

Views 24

मस्क यांच्यावर गुंतवणूकदारांनी आरोप करत म्हटले आहे की, 44 अब्ज डॉलरची खरेदी बोलीपासून बचाव किंवा डिस्काऊंटबाबत लोकांमध्ये संभ्रम व्हावा यासाठी समभागांच्या किमती घटविण्यात आल्या.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS