वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. व्यक्तीच्या जीवनात ग्रहांची स्थिती शुभ आणि अशुभ बदल घडवून आणते. जून महिन्यामध्ये पाच ग्रह राशी बदलतील. ज्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. मात्र, या काळात ग्रह आणि राशी बदल तीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतात.
#JuneGrahRashi #RashiParivartan2022 #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा