राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी Sanjay Pawar यांचं नाव फायनल!

HW News Marathi 2022-05-24

Views 2

"संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. त्यांनी पक्षासाठी आतापर्यंत खूप काम केलं आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे."

#SanjayPawar #SambhajiRaje #RohitPawar #SanjayRaut #Rajyasabha #BrijbhushanSingh #UddhavThackeray #BJPShivsena #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS