३ मे रोजी चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून उत्तराखंडमध्ये केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामला भेट देणाऱ्या सुमारे २३ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. प्रवासी मार्गावरील वैद्यकीय युनिटमध्ये डॉक्टरांसह औषधे, रुग्णवाहिका यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही यात्रेकरुंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या यात्रेदरम्यान कोणती खबरदारी घ्यायला हवी ते आपण या व्हिडीओ मधून जाणून घेऊ.
#chardham #uttarakhand