Thipkyanchi Rangoli | 23rd May Episode Highlights | नेत्रामुळे अप्पूने सोडली शशांकची खोली | Star Pravah

Rajshri Marathi 2022-05-24

Views 8

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत नेत्राने केलेल्या तक्रारीमुळे अप्पू शशांकची खोली कायमची सोडत असल्याचं जाहीर करते. काय घडणार आजच्या भागात, पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form