Hruta Durgule and Prateek Shah Honeymoon Trip : ऋता आणि प्रतिक हनिमूनला पोहोचले या ठिकाणी |

Sakal 2022-05-23

Views 1

अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शहा यांचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाले. आता हृता-प्रतीक हनिमून इन्जॉय करत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS