यंदा सोमवार दिनांक ३० मे या दिवशी शनी जयंती आहे. शनी जयंतीला यावेळी ३० वर्षांनंतर योगायोग आला आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण शनी जयंतीला ३० वर्षांनंतर योगायोग आल्यामुळे साडेसातीपासून मुक्ती कशी मिळवायची? त्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Shanijayanti2022 #Shanidev #Shanijayanti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा