राणांनी हात दाखवला, राऊतांकडे उत्तर नव्हतं.. फक्त हसले | Navneet Rana Sanjay Raut Conversation

Lokmat 2022-05-20

Views 1

संजय राऊत हे राणा दाम्पत्याला बंटी-बबली म्हणाले होते... तर राणांकडून संजय राऊतांचा उल्लेख हा पोपट असा करण्यात आला होता. शिवसेना विरुद्ध राणा या वादात एकमेकांवर तुटून पडणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य हे एकत्र आले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.. खा. संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र जेवले, फिरले, त्यांनी गप्पाही मारल्या.. आणि टोमणेही मारले.. महाराष्ट्रात गोंधळ अन् लडाखमध्ये दोस्ती असं काहीसं चित्र पाहायला मिळालं.. त्यावर बोलताना नवनीत राणांनी स्वतः सांगितलं की त्या राऊतांशी का व काय काय बोलल्या? (Ashvin VO) #NavneetRanaSanjayRaut

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS