हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापवणारे राणा दाम्पत्य म्हणजेच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आणि या राणा दाम्पत्याचे विरोधक असलेले शिवसेनाचे खासदार संजय राऊत यांचे लेह-लडाखमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. यानंतर नवनीत राणांनी मीडियाशी संवाद साधला असता या दौऱ्यात त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
#NavneetRana #SanjayRaut #BJPShivSena #Matoshree #RaviRana #Leh #Ladakh #HanumanChalisa #Maharashtra #HWNews